घरव्हिडिओकॉलर माझीये उडविन नाहीतर फाडून टाकीन - उदयनराजे भोसले

कॉलर माझीये उडविन नाहीतर फाडून टाकीन – उदयनराजे भोसले

Related Story

- Advertisement -

कॉलर उडविण्याच्या स्टाईलवरुन उदयनराजेंवर अनेकांनी टीका केली आहे. भाजप प्रवेश केल्यानंतर महाजनादेश यात्रेतही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कॉलर उडवून दाखवली होती. आता टीकाकारांना उदयनराजेंनी उत्तर दिले आहे. तसेच पोटनिवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला देखील त्यांनी सांगितला आहे.

- Advertisement -