घरव्हिडिओउदय सामंत यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया

उदय सामंत यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचा दसरा मेळावा दोन गटांत विभागला गेला आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे, तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील BKC मैदानात होणार आहे. दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळावा विक्रमी होईल, असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय, यासह विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -