Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उदय सामंतांचा पलटवार

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उदय सामंतांचा पलटवार

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ असं म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून राऊतांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

- Advertisement -