- Advertisement -
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात पोपटाची एंट्री झाली होती. ‘पोपट मेलाय, पोपट जिवंत आहे’ यावर विरोधक आणि सत्ताधारी यांनी रान पेटवलं होतं.मात्र, पोपटानंतर आता एंट्री झालीये सापाची, नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात
- Advertisement -