घरव्हिडिओमंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय शिंदे-फडणवीस घेतील - उदय सामंत

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय शिंदे-फडणवीस घेतील – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नाहीये. विरोधकांनी देखील याच मुद्यावरु जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी केलंय. तसंच मंत्रिमंडळ नसले तरी सर्व कामं सुरळीत सुरू आहेत, असं देखील ते म्हणाले

- Advertisement -