Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खेडच्या सभेची जय्यत तयारी, उदय सामंतांची प्रतिक्रिया

खेडच्या सभेची जय्यत तयारी, उदय सामंतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

‘कोकणातील जनता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या मागे उभी आहे, म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. शिंदेंच्या सभेनंतर ठाकरेंची सभा कॉर्नर होईल; असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

- Advertisement -