घरव्हिडिओनीलम गोऱ्हेंची उदय सामंत हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया

नीलम गोऱ्हेंची उदय सामंत हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिंदे गटातली आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला. यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केल आहे. गाडीवर हल्ला करणारे लोक नक्की कोण आहेत, हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत ते शिवसैनिकच होते, हे गृहीत धरू नये, असं वक्तव्य त्यांनी केलंय

- Advertisement -