घरव्हिडिओआपल्याला आपली सत्ता आणून एक महिला मुख्यमंत्री बसवायची आहे - उद्धव ठाकरे

आपल्याला आपली सत्ता आणून एक महिला मुख्यमंत्री बसवायची आहे – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लहू शक्ती, भीमशक्ती आणि शिवशक्ती मिळून एकत्र मेळावा घेणार आहे. आता आपल्याला एक महिला किंवा पुरुष मुख्यमंत्री म्हणून बसवायचे आहे. मस्त असे मशाल चिन्ह आपल्याला मिळाले आहे. महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊया असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -