Thursday, May 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी, चांगले प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहे तर विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात केले जातात अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे, उद्धव ठाकरे आज (शनिवारी) बारसू दौऱ्यावर गेले असता रिफायनरिला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -