घर व्हिडिओ मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Related Story

- Advertisement -

आंतरवाली सराटी गावात पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना सवाल केले आहेत.

- Advertisement -