- Advertisement -
#UddhavThackeray #EknathShinde #MyMahanagar शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या 18 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालायने सत्तासंघर्षादरम्यानच्या सुनावणीत काही निरीक्षणे नोंदवली होती, ती काय आहेत पाहूया..
- Advertisement -