Thursday, December 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इतिहासात हे तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल- उद्धव ठाकरे

इतिहासात हे तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल- उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अढळराव पाटलांवर टीका केली आहे. शिवसेनेतील काही माणसे ढळली आणि खरे अढळ माझ्यासोबत राहीले असं उद्धव ठाकरे यांनी म्हणालेत. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड इतिहासात तोतयांचे बंड म्हणून ओळखले जाईल असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

- Advertisement -