घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आवाहन केलं आहे. भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपल्याला जिंकायचे असेल तर मर्दासारखे जिंकले पाहिजे. भविष्यात शिवसेनेची सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्रांची संख्या एवढी झाली पाहिजे की, शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणी हिंमत करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -