Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिजबुल जनता पक्ष म्हणायचं का? - उद्धव ठाकरे

हिजबुल जनता पक्ष म्हणायचं का? – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या खासदारांना आणि पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. एमआयएमच्या प्रस्तावावरुन भाजपने शिवसेनेला जनाबसेना म्हटलं. याला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -