घरव्हिडिओअजित पवारांचे अश्रू मगरीचे - उद्धव ठाकरे

अजित पवारांचे अश्रू मगरीचे – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार आज तुमच्या डोळ्यांतून पाणी आलं, पण तेव्हा तुम्ही धरणाचं पाणी काढलं होतं, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली. तसेच शिवसेना सुडाचे राजकारण कधी करत नाही, मात्र आमच्याबरोबर ज्यांनी सुडाचे राजकारण केले त्यांना सोडत देखील नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -