Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फडणवीसांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

फडणवीसांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

एक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा एकूण जर आपण कारकिर्द पाहिली तर मला विश्वास आहे. राज्यात एक डेफिसीट तयार झाले होते. नेत्यांच्या उपलब्धतेचे तरी देखील लोकांना आपले नेते आपल्यात हवेत असे वाटत होते. येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. हा नेता मुंबईत नाही तर महाराष्ट्राच्या कोपऱ्यात उपलब्ध असेल. हा नेता एका फोनवर उपलब्ध असेल तर शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहचण्यापर्यंत हा नेता असेल असे सांगत फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -