घरव्हिडिओउद्धव ठाकरे राजनाथांवर रागवले ते फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले- राणे

उद्धव ठाकरे राजनाथांवर रागवले ते फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले- राणे

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांच्या बैठकीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या फोनचा किस्सा सांगितला. यावेळी राजनाथ सिंहांनी हिंदुत्वावरुन डिवचल्यामुळे उद्धव ठाकरे रागवले अशी चर्चा आहे. परंतु उद्धव ठाकरे खरच रागवले का? ते रागवले ते त्यांच्या पत्नीनेच पाहिले. त्यांचे आता रागवण्यासारखे दिवस राहिले का? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे

- Advertisement -