घरव्हिडिओउद्धव ठाकरे बाळासाहेब यांच्यावरील व्यंगचित्रे पाहून अवाक्

उद्धव ठाकरे बाळासाहेब यांच्यावरील व्यंगचित्रे पाहून अवाक्

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मृतिस्थळाच्या येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनासही भेट दिली. व्यंगचित्र पाहून उद्धव ठाकरे यांनी सर्वांना हे प्रदर्शन पाहण्याची विनंती केली आहे. या प्रदर्शनात राज्यातील आणि इतर राज्यांतील व्यंगचित्रकार यांनी काढलेली व्यंगचित्रे लावण्यात आली आहेत.

- Advertisement -