Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटलांवर खोचक टीका

मुख्यमंत्र्यांची हर्षवर्धन पाटलांवर खोचक टीका

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या मागे केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मावळमधील कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, ‘भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही.’ याच अनुषंगाने शिवसेना दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटलांवर खोचक टीका केली.

- Advertisement -