घरव्हिडिओकाय झाडी, काय डोंगरवरून उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंवर निशाणा

काय झाडी, काय डोंगरवरून उद्धव ठाकरेंचा शहाजी बापूंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाच्या उठावादरम्यान गुवाहाटीला असताना आमदार शहाजी बापू पाटील यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत होते. ते म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटील यावरुन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या मातीची तुम्हाला ओढ नाही, त्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मला कसे आलात, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -