Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंची शरद पवारांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंची शरद पवारांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर चर्चा केली. शरद पवार यांना त्यांचा उद्या निर्णय घेऊ द्या, त्यानंतर मी बोलेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मी त्यांना कोणता सल्ला देणार, तो सल्ला त्यांना पटला पाहिजे असेही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. अद्याप पवारांसोबत बातचीत झाली नसल्याचेसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

- Advertisement -