Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देशात असत्यमेव जयते नव्हे तर सत्यमेव जयते हेच वाक्य आहे - उद्धव...

देशात असत्यमेव जयते नव्हे तर सत्यमेव जयते हेच वाक्य आहे – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

जिथे जिगरीची माणसं असतात, विजय तिथेच असतो. कारण अजूनही आपल्या देशामध्ये असत्यमेव जयते, हे वाक्य नाहीय. सत्यमेव जयते हेच वाक्य आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आहे. न्यायालयीन लढाईमध्ये शिवसेनेचा विजय होईल तसेच माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -