घरव्हिडिओन्यायालयाचा निर्णय ठाकरे गट गावागावात पोहचवणार

न्यायालयाचा निर्णय ठाकरे गट गावागावात पोहचवणार

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत तसेच वज्रमूठ सभेबद्दल चर्चा झाली. कोर्टाचा निकाल आल्यावर काही जणांनी पेढे भरवून जल्लोष केला, यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी ठाकरे गटाकडून या निर्णयाबद्दलची माहिती गावागावात पोहोचवण्यात येणार आहे.

- Advertisement -