घरव्हिडिओमुख्यमंत्री असताना ठाकरेंकडून युतीची चर्चा, शेवाळेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री असताना ठाकरेंकडून युतीची चर्चा, शेवाळेंचा गौप्यस्फोट

Related Story

- Advertisement -

खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक प्रकारे भांडाफोड करणारे विधान केलं आहे. मुख्यमंत्री असताना दिल्ली दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत युतीबाबत चर्चा केली होती. परंतु जुलैच्या अधिवेशनात आमदारांवर केलेल्या कारवाईमुळे भाजप नेतृत्व नाराज झाले, असे राहुल शेवाळे म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी युतीबाबत चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

- Advertisement -