Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ...जेव्हा उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांवर भडकतात

…जेव्हा उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांवर भडकतात

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. परंतु फोन उचलताच राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना अस्सलम वालेकुम असे म्हटलं. यावर उद्धव ठाकरे संतापून आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असे सांगितले. यानंतर राजनाथ सिंह यांनी माघार घेतली. याबाबतचा किस्सा उद्धव ठाकरेंनी सांगितला

- Advertisement -