Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ झालात तुम्ही बेकार म्हणून अजब वाटतंय सरकार

झालात तुम्ही बेकार म्हणून अजब वाटतंय सरकार

Related Story

- Advertisement -

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अंभिनंदनाच्या प्रस्तावावर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरेंचे फटकारेचे काही क्षण आपल्यासाठी.

- Advertisement -