Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजप आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू - उद्धव ठाकरे

भाजप आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला, शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. भाजप हा भाकड पक्ष आहे. विचार संपलेत नेतेसुद्धा आयात केलेले आहेत. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे, यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी भाजपवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -