घरव्हिडिओशरद पवार, अजित पवार, ED आणि उद्धव ठाकरेंचे आसूड

शरद पवार, अजित पवार, ED आणि उद्धव ठाकरेंचे आसूड

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राज्य शिखर बँकेशी काडीचाही संबंध नसताना त्यांना या घोटाळ्यात गोवण्यात आले. त्यानंतर पुन्हा ईडीकडून माघार घेण्यात आली. महाराष्ट्राने कधीही सुडाच्या राजकारणाला थारा दिला नाही, सुडाचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, असी रोखठोक भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

- Advertisement -