घरव्हिडिओबाबरी पाडली तेव्हा आपण सिमोल्लंघन करायला हवं होतं - उद्धव ठाकरे

बाबरी पाडली तेव्हा आपण सिमोल्लंघन करायला हवं होतं – उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाबरी मशीद पडली त्याचवेळी देशभरात शिवसेनेच्या हिंदुत्वाची लाट होती. त्याचवेळी देशभरात पक्ष वाढवला असता तर शिवसेनेचा पंतप्रधान असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -