घरव्हिडिओउद्धव ठाकरेंसोबत असणारे 16 आमदार कोण?, व्हिप मोडल्यास कारवाई होणार

उद्धव ठाकरेंसोबत असणारे 16 आमदार कोण?, व्हिप मोडल्यास कारवाई होणार

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे एकूण 56 आमदार यापैकी 40 आमदार शिंदेंकडे तर 16 आमदार ठाकरेंकडे आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर अधिकृत शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह असणारे धनुष्यबाण हे शिंदे गटाचं झालंय. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिकृत शिवसेना म्हणून व्हिप जारी करण्याचा निर्णय शिंदेंचे प्रतोद घेणार आहेत. जर ठाकरे गटाच्या 16 आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलं तर ठाकरे गटातील आमदारांवर कारवाईदेखील होऊ शकते. नेमके हे 16 आमदार कोण आहेत? जाणून घेऊयात…

- Advertisement -