Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरेंसह सुषमा अंधारे, संजय राऊत पिंजून काढणार महाराष्ट्र

ठाकरेंसह सुषमा अंधारे, संजय राऊत पिंजून काढणार महाराष्ट्र

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी विविध अभियानातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत ठाकरे गटाचे नेते, उपनेते आणि युवासेनेचे पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -