Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे विरुद्ध ठाकरे... आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या

शिंदे विरुद्ध ठाकरे… आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या

Related Story

- Advertisement -

राज्यामधील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद सुरू असल्याने माध्यम, सभागृह, प्रचारसभा, सोशल मीडिया सगळीकडे एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शिंदे गट तसेच भाजपावर टीका केली.

- Advertisement -