Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाविकास आघाडीची बैठक, विरोधकांवर ठाकरेंची तोफ

महाविकास आघाडीची बैठक, विरोधकांवर ठाकरेंची तोफ

Related Story

- Advertisement -

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकित आघाडीमधील मुख्य नेते उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

- Advertisement -