दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली, भेटीनंतर उद्धव ठाकरे स्वत: केजरीवाल यांना सोडण्यासाठी मातोश्रीबाहेर आले.