घर व्हिडिओ उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारसह राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारसह राज्यपालांवर टीका

Related Story

- Advertisement -

‘आत्ताच्या गद्दारांची तुलना शिवरायांच्या आग्र्याच्या सुटकेशी केली जात असेल आणि ते मंत्री राहत असतील तर, मात्र महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.’ असे वक्तव्य शिवसेनेतील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला आहे.

- Advertisement -