Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधिमंडळात ठाकरेंची एंट्री, नेमकं काय घडलं पाहा

विधिमंडळात ठाकरेंची एंट्री, नेमकं काय घडलं पाहा

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून चर्चा सुरू आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली यावेळी विधान भवनात एंट्री करताच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि ठाकरे आमनेसामने आले, त्यावेळी नेमकं काय घडलं पाहा-

- Advertisement -