Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींने आपली सदसदविवेक बुद्धी वापरली पाहिजे, असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. दुसऱ्याने सांगितल्यामुळे त्यांचा मेंदू हॅक होत असेल, तर त्या व्यक्तीने राजकारणात कधीच नेतृत्व करू नये. महाराष्ट्रातील जनतेने अशा कमजोर लोकांना ओळखावं, असं देखील यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

- Advertisement -