घरव्हिडिओमातोश्री प्रिय की वर्षा?; उद्धव ठाकरेंना संजय राऊतांचा सवाल

मातोश्री प्रिय की वर्षा?; उद्धव ठाकरेंना संजय राऊतांचा सवाल

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील बंड आणि राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. यामध्ये राऊत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारले की, तुमची मातोश्रीवर (Matoshree) पुन्हा येण्याची इच्छा नियतीनेच पूर्ण केली का? त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याला वर्षा बंगल्यापेक्षा मातोश्रीच अधिक प्रिय असल्याचे सांगितले.

- Advertisement -