Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रामराजे चक्रम म्हटले, उदयनराजेंचा पारा चढला

रामराजे चक्रम म्हटले, उदयनराजेंचा पारा चढला

Related Story

- Advertisement -

नीरा देवघर धरणातून बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले यांना चक्रम म्हटल्यामुळे उदयनराजे यांचा चांगलाच पारा चढला.

- Advertisement -