घरव्हिडिओयामुळे 'या' सर्विस केल्या बंद

यामुळे ‘या’ सर्विस केल्या बंद

Related Story

- Advertisement -

आधारकार्ड हे महत्वाचं कागदपत्रं म्हणून ओळखलं जातं. अनेक कामांच्या ठिकाणी आधारकार्डाचा उपयोग केला जातो. दरम्यान, आधारकार्ड बनवणारी संस्था UIDAIलोकांना आधारकार्ड संबंधित माहिती देत असते. आता या UIDAIने आधारकार्ड संबंधित दोन सर्विस बंद करीत असल्याची माहिती दिली आहे. या दोन सर्विस कोणत्या आहेत? आणि या सर्विस का बंद करण्यात आल्यात जाणून घेऊया.

- Advertisement -