घर व्हिडिओ कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांचे शिंदे-फडणवीस सरकारबाबत सूचक विधान

कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांचे शिंदे-फडणवीस सरकारबाबत सूचक विधान

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत सुरु असलेल्या संघर्षामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारलासुद्धा धक्का बसण्याची शक्यता आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार आहे. तसेच पक्षांतर बंदी कायदा या आमदारांना लागू होतो का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु जर पक्षांतर बंदीचा कायदा लागू झाला तर राज्याते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार बरखास्त होईल असे सूचक विधान कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे.

- Advertisement -