घर व्हिडिओ शिंदेंच्या त्या वक्तव्यावर उमा खापरेंचं प्रत्युत्तर

शिंदेंच्या त्या वक्तव्यावर उमा खापरेंचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

महिलांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आमदार उमा खापरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त मंत्री म्हणून घोषित करा, असं वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं. त्यावर उमा खापरे यांनी शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -