Monday, September 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ औरंगाबाद ग्रामपंचायतीत जनतेचा कौल शिंदे - फडणवीस सरकारवर - आमदार उमा खापरे

औरंगाबाद ग्रामपंचायतीत जनतेचा कौल शिंदे – फडणवीस सरकारवर – आमदार उमा खापरे

Related Story

- Advertisement -

औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. त्याचा संदर्भात भाजपच्या आमदार उमा खापरे म्हणाल्या, जनतेचा कौल शिंदे – फडणवीस सरकार सोबत आहे. जनतेची ताकद सुद्धा या निवडणुकीत दिसली. त्याचबरोबर भाजप खालोखाल शिंदे गट आणि सगळ्यात शेवटी शिवसेना आहे त्याचबरोबर मागील दोन वर्षात मविआ सरकारने जे काम केलं ते काम म्हणता येणार नाही असा खोचक टोला सुद्धा भाजाप आमदार उमा खापरे यांनी लगावला. शिंदे – फडणवीस युतीचा फायदा भविष्यातही होणार आहे.

Aurangabad Gram Panchayat Election was held recently. Regarding this, BJP MLA Uma Khapare said that the people’s voice is with the Shinde-Fadnavis government. The power of the people was also seen in this election. At the same time, BJP MLA Uma Khapare said that the work done by the Mavia government in the last two years cannot be called work. Shinde-Fadnavis alliance will benefit in future also.

- Advertisement -