Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सभागृहात कागदांचा कचरा दाखवत खापरेंनी सूचवला उपाय

सभागृहात कागदांचा कचरा दाखवत खापरेंनी सूचवला उपाय

Related Story

- Advertisement -

भाजप आमदार उमा खापरे यांनी सभागृहात कागदांचा विषय मांडला. जे सभागृहातले पेपर आपण वापरतो. त्याचं पुढे आपण काय करतो, असा सवाल खापरेंनी उपस्थित केला. तसेच या कागदांचा वापर आपण कशासाठी करू शकतो याचा उपाय खापरेंनी सभागृहात सूचवत माहिती दिली.

- Advertisement -