घरव्हिडिओएकाच Netflix अकाऊंटवरुन अनेकांचा वापर होणार बंद

एकाच Netflix अकाऊंटवरुन अनेकांचा वापर होणार बंद

Related Story

- Advertisement -

हल्ली लोक चित्रपट, वेबसिरीज पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंती देतात.त्यामुळे सध्या Netflix हे ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वात लोकप्रिय आहे. बहुतांश लोक पेड लॉगइन करत Netflix पाहतात. परंतु आपल्या लॉगइन ईआयडी आणि पासवर्ड मित्रमंडळींनाही शेअर करतात. त्यामुळे अनेकांना Netflix अकाउंट वापरणे सहज शक्य होते. परंतु याचा फटका Netflix कंपनीला बसत आहे. कारण एकाच लॉगइन आयडीवर अनेक युजर्स Netflix पाहत असल्याने कंपनीला याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे Netflix ने आता शेअरींग लॉग इन आयडी, पासवर्डवर बंदी आणण्यासाठी नवे फिचर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फिचर नेमके काय आहे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

- Advertisement -