Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अनधिकृत पाण्याचा उपसा

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अनधिकृत पाण्याचा उपसा

Related Story

- Advertisement -

गेल्या तीन वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो इथल्या समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ॲपकॉम्प कंपनीकडून नांदगाव सदो गावातील पाझर तलावाचा अनधिकृतपणे उपसा करून पाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. आम्हाला वरतून परवानगी मिळाल्याने आम्ही पाणी भरणार अशी धमकी कंपनी गावकऱ्यांना देत असल्याचे गावकरी सांगतात. मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तलावातील मोटारी काढण्यात आल्यात. पुन्हा पाण्याचा उपसा केल्यास गावकरी आणि आम्ही कंपनीच्या विरोधात उभे राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -