घरव्हिडिओकेंद्राकडून इंधन दर कपात, महाराष्ट्राचं काय? | union government Petrol Diesel Price...

केंद्राकडून इंधन दर कपात, महाराष्ट्राचं काय? | union government Petrol Diesel Price Drop

Related Story

- Advertisement -

दिवाळी सणाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करुन सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भाजपशासित राज्यांनीही मोठा निर्णय घेऊन राज्यांतील नागिरकांना दिलासा दिला आहे. तर बिगर भाजप शासित राज्यांमध्ये अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली नाही. ज्या राज्यांनी केंद्राच्या निर्णयानंतर दर कपात केले तेथील पेट्रोल डिझेलचे दर हे १२ ते १७ रुपयांपर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील इंधन दर कपातवरुन राजकीय वर्तुळात टीका टीप्पणी सुरु झाली आहे.

- Advertisement -