Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ येवलातल्या तरुणांची अनोखी कला

येवलातल्या तरुणांची अनोखी कला

Related Story

- Advertisement -

पैठणीचं माहेरघर असलेल्या येवला शहरातील तरुणांनी पैठणीवर शनिवार वाडा आणि आणि गड – किल्ले साकारून पैठणीवरील विणकामाचं अनोखं प्रदर्शन करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. साडीवर विणकाम करण्याची १२० वर्ष जुनी परंपरा जपत महाराष्ट्राची पारंपरिक पैठणी ही नव्या रूपात सादर केली आहे.

- Advertisement -