Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ १९.२६%परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना केला परत

१९.२६%परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना केला परत

Related Story

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन आणि कोरोना संकटाचा विचार करून १९.२६% परीक्षा शुल्क माफ करून तो विद्यार्थ्यांना परत केल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील एकमेव सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा हा निर्णय घेतल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -