Tuesday, June 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नागपूरमध्ये काय सुरु? काय बंद?

नागपूरमध्ये काय सुरु? काय बंद?

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे आता अनलॉक करण्यात येत आहे. तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरचा समावेश पहिल्या श्रेणीत करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी देखील नागपूर शहरातील निर्बंध सरसकट उठवण्यात आलेले नाहीत. जाणून घेऊया नागपूरमध्ये काय सुरु आहे आणि कशावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

- Advertisement -